महाराष्ट्र शासन पाणी व स्वच्छता विभाग
जिल्हा परिषद पालघर आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-२०१९ आणि जिल्हा परिषद गट स्पर्धा व जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकोडजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा चे बक्षीस वितरण समारंभ व स्वच्छ महोत्सव उदघाटन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. स्वच्छता अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा स्वच्छतेचे फायदे याबाबत माहिती दिली.पुरस्कार प्राप्त करण्याऱ्या गटाचे खुप खुप अभिनंदन.
Leave Your Comment