की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या आश्रम बचाव समिती

आगरी समाजाचे श्रद्धास्थान असलेले
बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या आश्रम बचाव समिती आयोजित बाबांच्या भक्तांचा महामेळाव्याला आज विरार येथे भेट दिली. या मेळाव्यात न्यायालयाचा निकाल तसेच कायदा व सुव्यवस्थेचाचा आदर ठेऊन सर्वांच्या सहकार्यांनी कायदेशीररित्या लढा देऊन योग्य तो मार्ग काढु असे आवाहन उपस्थित भक्तांना केले.

अभिप्राय द्या..

Close Menu