की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

माणगांव भेलीव कामाचे भूमिपूजन!

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत माणगांव भेलीव रस्त्यावर कि.मी. १/९०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम ग्रा.मा.-१० ता सुधागड, जि. रायगड या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी रविशेठ पाटील, वैकुंठ पाटील, राजेंद्र राऊत, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..

Close Menu