वेंगुर्ले येथील सुसज्ज मच्छीमार्केट पायाभरणी समारंभ संपन्न झाला, यावेळी पालकमंत्री दिपक केसरकर व इतर सर्व मान्यवर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली…
तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटनही पार पडले. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नगरविकास प्रशासन अधिकारी संतोष झिरगे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, राजन तेली, मुख्याधिकारी वैभव सापळे, नगराध्यक्ष दिलीप गिराप, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता राऊळ, सर्व नगरसेवक व नगरसेविका, अनेक कार्यकर्ते, अधिकारी तसेच बहुसंख्य वेंगुर्ले वासियांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला..
Leave Your Comment