कल्याणच्या सुश्मिता सिंगने आपल्या पहिल्याच प्रयत्नात थेट जागतिक सौंदर्यस्पर्धेच्या खिताबावर आपले नाव कोरले आणि ऐतिहासिक कल्याण शहराचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर लिहिले गेले. सुश्मिताच्या या देदीप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन!
मिस टिन वर्ल्ड 2019 विजेती, कल्याणची सुश्मीता सिंग हिच्या भव्य नागरी सत्कार प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांसमवेत शुभेच्छा देताना!
Leave Your Comment