‘शिधापत्रिकांचे डिजिटायझेशन आणि धान्याची बचत’ या विषयावरील माझी मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय_महाराष्ट्र’ कार्यक्रमात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित झाली.
मंत्री पदाच्या कालावधीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, ई-पॉस धान्य वितरण प्रणाली, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, जळगाव येथील पहिला मेडिकल हब पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल, ग्रामपंचायतींना उच्च क्षमतेची इंटरनेट जोडणी, बंदर विकास धोरण, रायगड जिल्ह्याच्या विकासाबाबत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय याबाबतची सविस्तर माहिती ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
Leave Your Comment