रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव २०१९ साठी करावयाच्या उपाययोजना

रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव २०१९ साठी करावयाच्या उपाययोजना तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी परिषद सभागृह,६ वा मजला, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, पोलीस अधिक्षक रायगड जिल्हा, अनिल पारसकर, तसेच शासनाच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..