रायगड जिल्ह्यातील विकासकामांबद्दल बैठक ! रायगड जिल्हातील विविध विकासकाम व समस्यांबाबत शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या समवेत मंत्रालयीन दालनात बैठक घेतली गेली. सर्व आढावा घेऊन संबंधित महत्त्वाच्या सूचना दिल्या गेल्या. Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window) November 15, 2018 कामे / कोकण / रायगड 0 Comments अभिप्राय द्या.. Cancel reply