की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

पेण नगरपरिषद येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन!

पेण नगरपरिषद मधील विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.. १) मुक्ताईनगर येथिल रस्त्याचे भूमिपूजन.
२) चीचपाडा गावठाण अंतर्गत गटार व रस्त्याचे कॉक्रीटीकरण बांधकामाचे भूमिपूजन.
३) MMRDA च्या बाह्य रस्ते प्रकल्प (OARDS) आतंर्गत पेन बाह्यवळण रस्त्याचे भूमी पूजन.
४) विश्वेश्वर डांम्पिंग ग्राउंड बंद करून त्यावर मैदान तयार करण्याचे भूमिपूजन.
५) मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत जाम्बोशी कोलेटी रस्त्याचे भूमी पूजन.
या विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार प्रशांत ठाकूर, नागराधक्ष्य प्रीतम ताई पाटील, वैकुंठ पाटील, माजी मंत्री रवी सेठ पाटील, कार्यकर्ते, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..

Close Menu