प्रायव्हेट युनाइटेड स्कूल मॅनेजमेंट्स असोसिएशन तर्फे आज डोंबिवलीतील अभिनव विद्यालयात १० वी व १२ वीच्या परीक्षेत (२०१८ मध्ये) विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.. #Felicitation2018#AbhinavVidyalaya#Dombivli
Leave Your Comment