जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल महिला परिषद व माई फाउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वैद्यकिय साहित्य सेवा’ उदघाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेच्या महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
Δ
Leave Your Comment