की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

शिवाई आंतरशालेय वर्षां मॅरेथॉन 2019

शिवाई बालक मंदिर ट्रस्ट आयोजित कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वर्षां मॅरेथॉन 2019 डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी खेळाडू व इतर मान्यवर उपस्थित होते. गतिमंद आणि दिव्यांग मुलांचा सहभाग हे या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. सर्व सहभागी स्पर्धक व आयोजक संस्था आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मुलांना खेळांचे महत्त्व पटवून देण्यासाठी असेच अनेकानेक उपक्रम राबवत यावे हीच सदिच्छा!

अभिप्राय द्या..

Close Menu