तिरुपती तिरुमला देवस्थान (टी.टी.डी.) आणि ओम श्री साई धाम ट्रस्ट (विरार) आयोजित केलेला ‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ हा ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे संपन्न झाला.
श्रीनिवास मंगल महोत्सवात पूजेच्या वेळी अनेक मान्यवर आणि भक्तवर्गाची गर्दी जमली होती.
Leave Your Comment