की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

सभापती कार्यालयांचा उद्घाटन सोहळा!

*उद्घाटन सोहळा*

महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. रेखा राजन चौधरी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या नवीन सभापती कार्यालयांचा उद्घाटन सोहळा कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नवीन इमारत, तळमजला शंकरराव चौक, कल्याण (प.) येथे संपन्न झाला. याप्रसंगी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक संदीप पुराणिक, विनोद काळण, मंदार टावरे, राजन चौधरी, संदीप सिंग, नंदूजी जोशी, वरूण पाटील, जालिंदर पाटील आणि मान्यवर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..

Close Menu