की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

सिडकोची घरं लीजऐवजी फ्री होल्ड..!

सिडकोची घरे आणि प्लॉटस, जे पूर्वी लीज तत्त्वावर दिले जायचे, ते आता फ्रीहोल्ड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, त्यामुळे आता ही घरे लोकांच्या स्वत:च्या मालकीची होतील. नवी मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक परिसरातील लोकप्रतिनिधींनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
#BigDecision

अभिप्राय द्या..

Close Menu