सूहित जीवन ट्रस्ट, ता. पेण, जि. रायगड च्या सुमंगल मतिमंद (बौद्धिक अक्षमता) मुलांच्या शाळेच्या एम्पथी फाऊंडेशन, मुंबई यांनी बांधलेल्या नूतन इमारतीचे उदघाटन तसेच ए.डब्ल्यू. एम.एच. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या शीघ्र हस्तक्षेप केंद्र (मोफत सेवा ) च्या उदघाटन सोहळा आज मा. ना. श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते व परिवहन, राष्ट्रीय महामार्ग मंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते पार पडला.
Leave Your Comment