डोंबिवलीत पोवाडा व स्फूर्तीगीत कार्यक्रम! जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्था डोंबिवली आयोजित “आम्ही मराठी” मराठमोळ्या पोवाडा व स्फूर्तीगीत कार्यक्रम व सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. या पूजेसाठी उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी यांच्याशी संवाद केला. Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window) January 24, 2019 घडामोडी / ठाणे / डोंबिवली 0 Comments अभिप्राय द्या.. Cancel reply