की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज व भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर खोपोली ते अलिबाग दरम्यान विविध ठिकाणच्या भाजप संपर्क कार्यालयाच्या उदघाटन व भव्य पक्ष प्रवेशप्रसंगी सर्व मान्यवर व कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधला.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे अलिबाग, रायगड जिल्हा झेंडा वंदन प्रसंगी मानवंदना व गौरव सोहळ्यात अभिनंदन करतांना.

स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग पक्ष कार्यालय येथे राष्ट्रध्वजाला सलामी देतांना मान्यवरांसोबत…

 

अभिप्राय द्या..

Close Menu