आज पार पडलेल्या १५व्या भव्य मल्हार रोजगार मेळावा २०१९ साठी ३६८० उमेदवारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील ७०% उमेदवार पनवेल पालिका क्षेत्रातील असुन इतर उरण,पेण,कर्जत तसेच नवी मुंबई परिसरातील आहेत.
याच वेळी रोजगार मेळाव्यासाठी ७०२ रोजगार हमी पत्र देण्यात आले तसेच दुसऱ्या फेरीसाठी ९२३ विद्यार्थ्यांना कंपनीत मुलाखतीसाठी बोलवले आहे.
Leave Your Comment