भारतातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्य निर्यात क्षेत्राचा शाश्वत विकास घडवणे, तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ✅ पात्रता सदर योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी युनिट किमतीच्या 60% किमतीत तर युनिट किमतीच्या 40% इतर प्रवर्गांना दिली जाईल. योजनेचे लाभार्थी 📄 आवश्यक कागदपत्रे अर्जाची प्रक्रिया :
पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेद्वारे भूमिहीन शेतमजुरांसह चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकामगार, भट्टी कामगार अशा असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते ✅पात्रता निकष असंघटित क्षेत्रातील कामगार असावा 📄 आवश्यक कागदपत्र जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा https://maandhan.in/ या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करून या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता.
दर वर्षी केवळ १२ रुपये प्रीमियममध्ये पुरवण्यात येणारा हा एक अपघाती विमा आहे. ज्यातून एखाद्या सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात विमाधारक विकलांग झाल्यास कुटुंबीयांना २ लाख रुपये देण्यात येतात ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्र जवळच्या बँक शाखेत जाऊन किंवा विमा एजंटशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज करू शकता. https://www.jansuraksha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून […]
आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EBC) समाजघटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात सवलत मिळते. विशेषतः, मुलींना १००% शुल्क माफ करण्यात येते, तर इतर पात्र विद्यार्थ्यांना ५०% पर्यंत सवलत मिळते. 📄 आवश्यक कागदपत्रे ✅ पात्रता 📝 अर्ज कुठे करायचा? योजनेची अधिकृत माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर भेट द्याhttps://mahadbt.maharashtra.gov.in/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A4CECAB91C2B36920
देशाच्या ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना पारंपरिक पद्धतीने चुलीवर जेवण शिजवावे लागत होते. या योजनेअंतर्गत या महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन पुरवण्यात आले. यामुळे या महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका झाली. ✅ पात्रता निकष ज्या घरात एलपीजी कनेक्शन नाही अशा गरजू कुटुंबातील प्रौढ महिला उज्वला योजने अंतर्गत पात्र असेल लाभार्थी कुटुंब खालीलपैकी कोणत्याही श्रेणीतील […]
कुडा-मातीच्या घरात राहणाऱ्या किंवा बेघर असणाऱ्या, अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या मालकीचे पक्के घर उपलब्ध करून देणे.
भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
शिवसेना उबाठा प्रणित कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश May 2025
‘Metro सारखे दरवाजे करता येतील का, यासंबंधी अधिकाऱ्यांशी बोलणार’9 june 2025
अलीबाग-रोहा सड़क का काम समय पर पूरा होगा सड़क को पूरा करने के लिए धन उपलब्ध 2023