भावपूर्ण श्रद्धांजली!
काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, डोंबिवली पूर्व व पश्चिम मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळ कार्यालय, ध्वजस्तंभाजवळ, नव डोंबिवली सोसायटी, डोंबिवली पूर्व येथे सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक उपस्थित होते.
Leave Your Comment