शिवसेना उबाठा प्रणित कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश May 2025
‘Metro सारखे दरवाजे करता येतील का, यासंबंधी अधिकाऱ्यांशी बोलणार’9 june 2025
अलीबाग-रोहा सड़क का काम समय पर पूरा होगा सड़क को पूरा करने के लिए धन उपलब्ध 2023
देशातील प्रत्येक घटकाला सर्वोत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी मोदी सरकारने सुरु केलेली आयुष्मान भारत जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशाच्या शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील आणि मध्यमवर्गीय घटकांतील कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळत आहेत 📝 अर्ज कोण करू शकतो ? ✅ पात्रता निकष
देशातील प्रत्येक घटकाला सर्वोत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी मोदी सरकारने सुरु केलेली आयुष्मान भारत जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून देशाच्या ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील आणि मध्यमवर्गीय घटकांतील कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळत आहेत. 📝 अर्ज कोण करू शकतो ? ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्रे: 📝अर्ज कुठे करावा […]
देशातील १ कोटी घरांच्या रुफ-टॉपवर सोलर पॅनल बसवून तेथील कुटुंबांना मोफत वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आणि देशाचा सौरऊर्जा वापर वाढवणे ✅ पात्रता 📄 आवश्यक कागदपत्रे 📝 अर्ज कुठे करायचा ? अधिक माहितीसाठी pmsuryaghar.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
ग्रामीण तसेच शहरी भागातील दुर्बल घटकांसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कुटुंबांना पक्के घर उभारण्यासाठी अर्थसाहाय्य पुरवले जाते. ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्रे 📝 अर्ज कुठे करावा ?समाज कल्याण कार्यालय साहाय्यक आयुक्त, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद/महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत, निराधार व्यक्ती, विधवा, अपंग, आणि इतर गरजू लोकांना आर्थिक मदत दिली जाते. ✅ पात्रता 📄 आवश्यक असलेली विशिष्ट कागदपत्र 📝 अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन अर्ज ऑनलाइन अर्ज: आवश्यक माहिती भरून वरील कागदपत्र अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींना ₹ ६००/-दरमहा पेन्शन दिली जाते. केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी असलेले नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. फायदे ✅ पात्रता 1. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा 2. अर्जदार हा किमान १५ वर्षे महाराष्ट्र राज्याचा अधिवासी / कायमचा रहिवासी असावा 3. अर्जदार निराधार असावा 4. अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्याहून […]
अनुसूचित जाती/जमातीतील पुरुष तसेच सर्व समाजघटकांतील महिला होतकरु उद्योजकांना पाठबळ मिळावे यासाठी १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देण्यात येते. ✅ पात्रता निकष 📄 आवश्यक कागदपत्रे https://www.standupmitra.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.