की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली!

शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली! काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निळजे गाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Continue Reading

सावर्डे येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व पक्षप्रवेश!

भारतीय जनता पार्टी चिपळूण संगमेश्वर विधानसभा सावर्डे येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन व पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी विनयजी नातू, तुषार खेतल,…

Continue Reading

‘कामा’ डायमंड जुबिली सेलिब्रेशन

कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) डायमंड जुबिली सेलिब्रेशन या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व संस्थेच्या पदाधिकारी समवेत सवांद साधताना..

Continue Reading

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ!

'महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन' या बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नागरी सहकारी व जिल्हा बँकांना पुरस्कार देण्यात आले. सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

Continue Reading

महागिरी कोळीवाडा ‘कोळी महोत्सव’

महागिरी कोळीवाडा कोळी उत्सव मंडळ ठाणे अजय मोरेश्वर पाटील आयोजित 'कोळी महोत्सव'ला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संदीपजी लेले, संजयजी वाघुले, जयेंद्रजी कोळी, अजयजी कोळी, इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue Reading

‘मुद्रा रथा’चे उद्घाटन!

रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'मुद्रा रथा'चे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue Reading

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण!

भारत माता की जय!!!! अलिबाग येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत यावेळी संवाद साधला.

Continue Reading

अलिबाग येथे ‘आत्मसन्मान मेळावा’!

रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान सकल मराठा समाज अलिबाग यांच्यातर्फे 'आत्मसन्मान मेळावा' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थित मराठा बांधवांशी संवाद साधला.

Continue Reading

माणगांव येथे इमारत उद्घाटन समारंभ!

एस. एस. निकम इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनियर सायन्स कॉलेज या विस्तारित इमारत उद्घाटन समारंभ माणगांव येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार अनिकेतजी तटकरे, संस्थेचे संचालक मंडळ…

Continue Reading

नामफलक अनावरण सोहळा!

श्री दत्तकृपा वाहन चालक मालक कल्याणकारी संस्था काराव, गडब नामफलक अनावरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष गंगाराम पाटील, महेश मोहिते, राजेश मापरा, मिलिंद पाटील, पदाधिकारी, इतर…

Continue Reading

कोकण महोत्सव 2019

गेली कित्येक वर्षे डोंबिवलीतील कोंकणी माणसासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेल्या लोकसेवा समिती आयोजित कोकण महोत्सवाचे उद्घाटन १३ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान पारंपरिक पालखी सोहळ्यासह करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर विनिता…

Continue Reading

आगरी कोळी महोत्सव २०१९

आगरी कोळी प्रतिष्ठान आयोजित 'आगरी कोळी महोत्सव २०१९' या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम डोंबिवलीमध्ये सुरु असून यावेळी सहकाऱ्यांसमवेत या कार्यक्रमाला भेट दिली व आगरी-कोळी बांधवांशी संवाद साधला.

Continue Reading

End of content

No more pages to load

Close Menu