आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘CM चषक’ या देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला मोहत्सवाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात होत आहे.
डोंबिवली मधील नेहरु मैदान येथे ‘शेतकरी सन्मान कब्बडी’ स्पर्धेने या चषकाचा शुभारंभ करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालय तसेच क्रीडा मंडळातुन हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना. श्री. रविंद्रजी चव्हाण, नगरसेवक श्री. मुकुंदजी पेडणेकर, श्री. राजनजी आभाळे, श्री. निलेशजी म्हात्रे, श्री. संदीपजी पुराणिक, नगरसेविका सौ. खुशबु चौधरी, पूर्व मंडल अध्यक्ष श्री. संजीवजी बिरवाडकर, पश्चिम मंडल अध्य्क्ष श्री, प्रज्ञेश प्रभुघाटे, युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. पवनजी पाटील, श्री. पुराणिक काका आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave Your Comment