की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

डोंबिवली येथील जलाराम कृपा इमारतीला शॉट सर्किटमुळे आग

डोंबिवली पूर्व येथील छेडा रोडवरील जलाराम कृपा या इमारतीला शॉट सर्किटमुळे आग लागली, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच लवकरात लवकर काम पूर्ण करत वीज पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

प्रसंगी स्थानिक नगरसेवक संदीपजी पुराणिक तसेच नगरसेवक राजनजी आभाळे हे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..

Close Menu