किल्ले जंजिऱ्यावर आता कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकणार..
या ऐतिहासिक कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती खा. युवराज संभाजीराजे भोसले, श्रीमंत श्री. रघुजीराजे आंग्रे, श्रीमंत श्री. सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, मा. आ. संजयजी केळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं !!!
Leave Your Comment