डोंबिवली मधील प्रभाग क्र.७५ टिळकनगर येथील कवी कुसुमाग्रज उद्यान येथे ओपन जीम चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक राजन अभाळे, नगरसेवक संदीप पुराणिक, संजय विचारे, शशिकांत कांबळे, संजू बिरवाडकर, पुनमताई पाटील, माजी नगरसेवक पिंगळे काका, रवी सिंग ठाकूर, कार्यकर्ते, पदाधिकारी व त्या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave Your Comment