डोंबिवली मधील प्रभाग क्र.७४ पाथर्ली येथील पोटेश्वर मैदानयेथे अभ्यासिकेचे भूमिपूजन व ओपन जीमचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक निलेश म्हात्रे, नगरसेवक राजन अभाळे, नगरसेवक संदीप पुराणिक, संजय विचारे, शशिकांत कांबळे, संजू बिरवाडकर, पुनमताई पाटील, रवी सिंग ठाकूर, कार्यकर्ते, पदाधिकारी व त्या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave Your Comment