की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

पालघर जिल्हा वर्धापनदिन व महसुलदिन समारंभ

पालघर जिल्हा वर्धापनदिन व महसुलदिन समारंभ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. वर्धापनदिन व महसुलदिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


 

अभिप्राय द्या..

Close Menu