अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे दि. 15 जुलै 2019 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत संपूर्ण राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान राबविले जाणार असून या अभियानाचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते व मा. मंत्री, अवजड उद्योग, भारत सरकार, मा. पालकमंत्री, मुंबई शहर तथा मंत्री, उद्योग व खनिकर्म, मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा यांचे प्रमुख उपस्थितीत दि. 15 जुलै 2019 रोजी दुपारी 3 वा. सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे संपन्न झाला.
Leave Your Comment