की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

पोलिस स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

रायगड दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील पोलिस मुख्यालय येथे पोलिस स्मृतिदिना निमित्त, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

अभिप्राय द्या..

Close Menu