कृषी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुवर्णसंधी!!
देशामधील कृषी प्रक्रिया समुहाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ‘प्रधानमंत्री किसान संपदा’ योजनेच्या अंतर्गत संभवनीय प्रवर्तकांकडून/गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागवीत आहेत. तरी इच्छूक गुंतवणूकदारांनी त्यांचे प्रस्ताव पुढील संकेतस्थळावर ऑनलाईन पाठवावे: http://sampada-mofpi.gov.in/login.aspx.
Leave Your Comment