प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण! भारत माता की जय!!!! अलिबाग येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत यावेळी संवाद साधला. Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window) January 28, 2019 अवांतर / कोकण / रायगड 0 Comments अभिप्राय द्या.. Cancel reply