ठाणे येथे बांधण्यात आलेल्या स्वर्गीय वसंत डावखरे उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार श्री. निरंजन डावखरे, श्री. संदीप लेले, नगरसेवक श्री. नारायण पवार, श्री. रमेश आमरे, श्री. महेश मोकाशी, श्री. राजेश मढवी, श्री. संजय वाघुले, कार्यकर्ते, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवली मधील प्रभाग क्र.७५ टिळकनगर येथील कवी कुसुमाग्रज उद्यान येथे ओपन जीम चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक राजन अभाळे, नगरसेवक संदीप पुराणिक, संजय विचारे, शशिकांत कांबळे, संजू बिरवाडकर, पुनमताई पाटील, माजी नगरसेवक पिंगळे काका, रवी सिंग ठाकूर, कार्यकर्ते, पदाधिकारी व त्या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. #Dombivli #OpenGym
डोंबिवली मधील प्रभाग क्र.७४ पाथर्ली येथील पोटेश्वर मैदानयेथे अभ्यासिकेचे भूमिपूजन व ओपन जीमचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक निलेश म्हात्रे, नगरसेवक राजन अभाळे, नगरसेवक संदीप पुराणिक, संजय विचारे, शशिकांत कांबळे, संजू बिरवाडकर, पुनमताई पाटील, रवी सिंग ठाकूर, कार्यकर्ते, पदाधिकारी व त्या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
जागतिक दर्ज्याच्या ‘कारंजा पोर्ट टर्मिनल’चे सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
‘व्हिजन रायगड डॉट इन’ या आगळ्या वेगळ्या वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते आज झाले. मा. प्रशांत ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञ सहकाऱ्यांसोबतच्या विचारमंथनातून साकारलेले ‘व्हिजन रायगड डॉट इन’ हे केवळ वेबपोर्टल नसून भारतभूमीवर प्रथमच घडणारा ‘सोशल इनोव्हेशनचा’ एक आगळा प्रयोग आहे. डिजिटल माध्यमातून आपापल्या विभागांची माहिती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू इच्छिणाऱ्या […]
पेण नगरपरिषद मधील विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.. १) मुक्ताईनगर येथिल रस्त्याचे भूमिपूजन. २) चीचपाडा गावठाण अंतर्गत गटार व रस्त्याचे कॉक्रीटीकरण बांधकामाचे भूमिपूजन. ३) MMRDA च्या बाह्य रस्ते प्रकल्प (OARDS) आतंर्गत पेन बाह्यवळण रस्त्याचे भूमी पूजन. ४) विश्वेश्वर डांम्पिंग ग्राउंड बंद करून त्यावर मैदान तयार करण्याचे भूमिपूजन. ५) मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत जाम्बोशी कोलेटी […]
भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला मोर्चा, आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त ‘त समाजातील विविध स्तरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
उल्हासनगर महानगरपालिका येथे नवीन गार्डनच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर पंचम कलानी, कुमार आयलानी, ओमी कलानी, जीवन इदणानी, अमर लुंड, शेरी लुंड व इतर मान्यवर उपस्थित होते.
उल्हासनगर महानगरपालिकेतील कॅम्प न.1, वॉर्ड न. 2 तेजुमल चक्की येथील रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी महापौर पंचम कलानी, ओमी कलानी, शुभगणी निकम, कमलेश निकम, प्रदीप रामचंदनी, प्रकाश माखिजा, महेश सुखरांनी, पदाधिकारी, इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विनामूल्य भव्य अटल आरोग्य महाशिबिर अटल मैदान पालघर येथे आयोजित करण्यात आले होते. १ लाखाहून जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.