डोंबिवली स्थानकात रेल्वेच्या तीन माजली पार्किंगची केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मागणी केली. #Dombivli #Parking
सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग येथील आधुनिक नेत्रशस्त्र क्रियागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी सर्व मान्यवर अधिकारी, डॉक्टर्स आणि पदाधिकारी व कर्मचारी वर्गाशी संवाद.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज व भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर खोपोली ते अलिबाग दरम्यान विविध ठिकाणच्या भाजप संपर्क कार्यालयाच्या उदघाटन व भव्य पक्ष प्रवेशप्रसंगी सर्व मान्यवर व कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधला. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे अलिबाग, रायगड जिल्हा झेंडा वंदन प्रसंगी मानवंदना […]
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) तर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणाअंतर्गत आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी‘महागृहनिर्माण योजनेत’ साकारण्यात येणाऱ्या १४ हजार ८३८ घरांच्या ऑनलाईन सोडत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना पुढील टप्प्यात आणखी २५ हजार घरांची सोडत या वर्षाअखेरीस जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. […]
निम्नश्रेणी लघुलेखक – ४ पदे शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी लिपिक टंकलेखक – १० पदे शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी प्रोसेस सर्व्हर – ५ पदे शैक्षणिक पात्रता […]
डोंबिवलीमध्ये पीआर क्रिएशन्स प्रस्तुत “दोन किनारे दोघे आपण” या ध्वनीमुद्रिकेचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार आणि विनय राजवाडे या दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला.
आज डीआरएम च्या कार्यालयात झालेल्या बैठकीत रेल्वे विषयक विविध समस्यांचा पाठपुरावा करून त्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी निवेदन दिले. त्याप्रसंगी सोबत आमदार प्रशांतजी ठाकूर व इतर मान्यवर…
महाराष्ट्र माळी समाज महासंघ, डोंबिवली आयोजित कार्यक्रमात सर्व माळी समाज बांधवांशी संवाद… गुणगौरव सोहळ्यात सहभाग…
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) [PGDBF] शैक्षणिक पात्रता – पदवीधर वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत परीक्षा आणि प्रवेशपत्र – पूर्व परीक्षा प्रवेशपत्र – २४ सप्टेंबर २०१८ पूर्व परीक्षा – ६ ऑक्टोबर २०१८ मुख्य परीक्षा प्रवेशपत्र – २२ ऑक्टोबर २०१८ […]
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘नागरी सेवा परीक्षा’ देणाऱ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामार्फत ११ महिने पूर्णवेळ विनामूल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याकरिता मुंबई केंद्रामार्फत ४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून संस्थेमार्फत www.siac.org.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज […]