कोळी समाजाचा महामेळावा व सत्कार समारंभ अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कोळी समजाच्या विविध मागण्या समजावून घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला…
रायगड दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील पोलिस मुख्यालय येथे पोलिस स्मृतिदिना निमित्त, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.