की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

भाजपा शिवसेना रिपाई रासप महायुती जाहीर सभा!

भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई (A) रासप महायुती २८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री. मनोजजी कोटक यांचे प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित करतांनाची क्षणचित्रे. #BJP #Shivsena #BhaJaPa

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवानांच्या वारसांना जमीनेचे वाटप!

रायगड जिल्ह्यातील भारतीय सैन्यदलातील भारत-पाक युद्धातील शहीद झालेल्या जवानाच्या वारसांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ एकर जमीन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात प्रथम रायगड…

Continue Reading

‘कारंजा पोर्ट टर्मिनल’चे ई-उद्घाटन!

जागतिक दर्ज्याच्या 'कारंजा पोर्ट टर्मिनल'चे सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

Continue Reading

‘व्हिजन रायगड’ वेबपोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन!

'व्हिजन रायगड डॉट इन' या आगळ्या वेगळ्या वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते आज झाले. मा. प्रशांत ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञ सहकाऱ्यांसोबतच्या विचारमंथनातून साकारलेले 'व्हिजन…

Continue Reading

अलिबाग कार्यकर्ता’ मेळावा!

रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील मेदेखार गावात आयोजित 'कार्यकर्ता' मेळाव्यात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थांशी सवांद साधला.

Continue Reading

माणगांव भेलीव कामाचे भूमिपूजन!

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत माणगांव भेलीव रस्त्यावर कि.मी. १/९०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम ग्रा.मा.-१० ता सुधागड, जि. रायगड या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी रविशेठ पाटील, वैकुंठ पाटील, राजेंद्र…

Continue Reading

ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे भूमिपूजन!

रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून भैरव फाटा ते कुंभारघर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनाप्रसंगी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading

बिबली येथे रस्त्याचे भूमिपूजन!

रत्नागिरी जिल्हा दौऱ्या दरम्यान चिपळूण येथील बिबली गावातील गवळीवाडी येथे तुषार खेतल यांच्या स्वखर्चातून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी विनयजी नातू ,खेराडे ताई, सचिन व्हाळकर, तुषार खेतल,ग्रामस्त व…

Continue Reading

रायगड जिल्हा दौरा!

रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील कोळीवाडा जेट्टी ला भेट दिली. तेथील मच्छिमार व ग्रामस्थांच्या अडचणी तक्रारी समजून घेतल्या..

Continue Reading

‘मुद्रा रथा’चे उद्घाटन!

रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'मुद्रा रथा'चे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue Reading

अलिबाग येथे ध्वजारोहण सोहळा संपन्न!

समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असून या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील…

Continue Reading

End of content

No more pages to load

Close Menu