की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

शिवाई आंतरशालेय वर्षां मॅरेथॉन 2019

शिवाई बालक मंदिर ट्रस्ट आयोजित कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वर्षां मॅरेथॉन 2019 डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी खेळाडू व इतर मान्यवर उपस्थित होते. गतिमंद…

Continue Reading

श्री विठु माऊली चॅरिटेबल ट्रस्ट बाल संजीवन छावणीचे उद्घाटन!

श्री विठु माऊली चॅरिटेबल ट्रस्ट बाल संजीवन छावणीचे उद्घाटन माननीय सौ.अमृता फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. या छावणीत गरोदर माता, शिशु, यांचे पोषण आहार व औषधोपचार होणार आहेत. जिल्ह्यातील बालमृत्यूचे…

Continue Reading

पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान शुभारंभ!

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे दि. 15 जुलै 2019 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत संपूर्ण राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान राबविले जाणार असून या अभियानाचा शुभारंभ…

Continue Reading

शिवराज्याभिषेकदिनानिमित्त ‘शिवसुमन

'फ्रेरिया इंडिका' या वनस्पतीचे शिवराज्याभिषेकदिनानिमित्त 'शिवसुमन' असे नामकरण करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. या वनस्पतीचा शोध शिवनेरी किल्यावर लागला होता त्यामुळेच शिवराज्याभिषेकदिनी या फुलाचे…

Continue Reading

मोफत शालेय उपयोगी वह्या वाटप

सालाबादप्रमाणे याही वर्षी हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय उपयोगी वह्या वाटप करण्यात आल्या. आज दिवसभर अजून 6 ठिकाणी मोफत वह्या वाटप सुरु आहे. गरजूंनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा... सर्वांना…

Continue Reading

आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा २०१९

'आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा २०१९' नुकताच संपन्न झाला. त्यासोबतच 'डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवारा'च्या दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. यावेळी प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव-सीमा देव, अध्यक्ष अडगुरू भरत…

Continue Reading

वैश्विक रंगोत्सव २०१९

'रंग' ही होळीची अलिकडे झालेली ओळख. परंतु होळीसह रंगपंचमीचा खरा अर्थ जो समजून घेईल तो नक्कीच पर्यावरणपूरक होळीचा, रंगपंचमीचा पुरस्कर्ता ठरेल. सण हे आनंदाने साजरे करण्यासाठी असतात. ते साजरे करताना…

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवानांच्या वारसांना जमीनेचे वाटप!

रायगड जिल्ह्यातील भारतीय सैन्यदलातील भारत-पाक युद्धातील शहीद झालेल्या जवानाच्या वारसांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ एकर जमीन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात प्रथम रायगड…

Continue Reading

‘कारंजा पोर्ट टर्मिनल’चे ई-उद्घाटन!

जागतिक दर्ज्याच्या 'कारंजा पोर्ट टर्मिनल'चे सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

Continue Reading

‘व्हिजन रायगड’ वेबपोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन!

'व्हिजन रायगड डॉट इन' या आगळ्या वेगळ्या वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते आज झाले. मा. प्रशांत ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञ सहकाऱ्यांसोबतच्या विचारमंथनातून साकारलेले 'व्हिजन…

Continue Reading

रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. बैठक!

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. च्या बैठकीत आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री पियुषजी गोयल, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आणि इतर मान्यवर अधिकारी यांच्यासमवेत सहभाग. या बैठकीत काही विशेष योजनांच्या घोषणा…

Continue Reading

भाजपा विजयी संकल्प बाईक रॅली!

भाजपा विजयी संकल्प बाईक रॅली... भारतीय जनता पार्टी डोंबिवली 143 विधानसभा भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अमित शहा साहेब यांच्या संकल्पनेतून मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तथा युवा मोर्चाच्या वतीने…

Continue Reading

End of content

No more pages to load

Close Menu