मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा दरम्यान ज्येष्ठ नेते व महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. चंद्रकांतजी दादा पाटील यांच्यासमवेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना…
भाजपा चे ज्येष्ठ नेते व आमचे सहकारी मित्र कै. शिवाजी शेलार यांच्या जयंतीनिमित्त खंबालपाडा विभागात नगरसेवक श्री साई शेलार यांच्या प्रयत्नाने केडीएमसी ची बससेवा आज सुरु केली. या बससेवेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, भाजपा पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते.
रत्नागिरी शहरातील विकासकांमासाठी भाजपाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण निधी दिला त्याबद्दल नगरसेवक राजू तोडणकर,प्रदेश कार्यकारणी सदस्य सचिन वहाळकर, नगरसेवक मुन्ना चंवडे, उमेश कुळकर्णी, अण्णा करमरकर या सर्वांनी विकासकामांचा आढावा म्हणून सदिच्छा भेट घेतली.
दरवर्षी प्रमाणे रक्षा बंधनाच्या निमित्ताने भोपर प्रभागातील भाजपा चे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप माळी आयोजित ‘अटल बंधन’ या कार्यक्रमात सहभागी सर्व भाजपा पदाधिकारी व उपस्थित हजारो बंधू भगिणींशी संवाद साधतांना…..
श्री. समीर चिटणीस, उपाध्यक्ष, भाजपा, डोंबिवली (प.) यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय बापूसाहेब मोकाशी व विष्णूनगर प्रभाग क्रं 61 मधील इतर मान्यवरांसोबत संवाद …. आमचे सहकारी व मित्र श्री. समीर चिटणीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!!
अखिल कोकण विकास महामंडळ आयोजित दहीहंडी उत्सव ‘नारळ लडविणे’ या कार्यक्रमात बक्षीस व कौतुक समारंभात सहभाग…
प्रायव्हेट युनाइटेड स्कूल मॅनेजमेंट्स असोसिएशन तर्फे आज डोंबिवलीतील अभिनव विद्यालयात १० वी व १२ वीच्या परीक्षेत (२०१८ मध्ये) विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.. #Felicitation2018 #AbhinavVidyalaya #Dombivli
सूहित जीवन ट्रस्ट, ता. पेण, जि. रायगड च्या सुमंगल मतिमंद (बौद्धिक अक्षमता) मुलांच्या शाळेच्या एम्पथी फाऊंडेशन, मुंबई यांनी बांधलेल्या नूतन इमारतीचे उदघाटन तसेच ए.डब्ल्यू. एम.एच. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या शीघ्र हस्तक्षेप केंद्र (मोफत सेवा ) च्या उदघाटन सोहळा आज मा. ना. श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते व परिवहन, राष्ट्रीय महामार्ग मंत्री, भारत […]
रक्तदान हेच जीवनदान !!! कच्छ युवक संघ डोंबिवली शाखा आयोजित व श्री डोंबिवली मित्र मंडळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात सर्व पदाधिकारी व रक्तदात्यांशी संवाद…
केरळ राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीने जनतेवर अस्मानी संकट आलंय. केरळी बांधवांसाठी समस्त डोंबिवलीकर एकत्र सरसावलेत. माझ्यासह केडीएमसीतील भाजपा नगरसेवक एक महिन्याचा पगार केरळच्या सेवा भारती केरलम संस्थेला देतोय. भाजपा साऊथ इंडियन सेलही याबाबत पुढाकार घेत आहे. मी सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की आपणही सढळ हस्ते आपले योगदान द्यावे.