की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

डोंबिवलीमध्ये आराधना अकादमी तर्फे नवीन उपक्रम!

आराधना फाईन आर्ट अकादमीची संचालिका सौ. स्मिता मोरे यांची 'आराधना' ही संस्था डोंबिवली (प.) येथे गेली २३ वर्षे शास्त्रीय कथ्थक नृत्याच्या प्रशिक्षणासाठी सतत कार्यरत आहे. विविध उपक्रम आमच्या संस्थेतर्फे सातत्याने सुरू…

Continue Reading

भारतीय जनता पार्टी, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा आयोजित कार्यकारिणी बैठक!

भारतीय जनता पार्टी, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा आयोजित कार्यकारिणी बैठकीला उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.  त्याप्रसंगी जनतेशी संवाद साधला...

Continue Reading

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा बूट कॅम्प डोंबिवलीमध्ये!!!

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा बूट कॅम्प मध्ये डोंबिवलीकरांनो सहभागी व्हा!!! महाराष्ट्र शासनाने नव उद्यमीना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा या उपक्रमातील सर्वात पहिली कार्यशाळा (बूट कॅम्प) सोमवार…

Continue Reading

नवरात्री महोत्सव ‘नमो नवरात्री’ची मंडप उभारणी

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा नवरात्री महोत्सव 'नमो नवरात्री'च्या मंडप उभारणीच्या शुभमुहूर्तासाठी उपस्थित सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक श्री संजय धबडे, सुप्रसिद्ध ध्वनी व्यवस्थापक श्री.टिटू कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते....

Continue Reading

श्री. गोवर्धनजी पाटील भारतीय जनता पार्टीत…

रोहा तालुक्यातील धोंडखार येथील माजी सरपंच श्री. गोवर्धनजी मारुती पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी व लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भाजपाच्या…

Continue Reading

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा

माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा म्हणून बिल मंजुरी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे 'संपर्क संवाद यात्रा' या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्याशी संवाद...

Continue Reading

गणोशोत्सवासाठी कोकणचा प्रवास अधिक सुखकर..

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील नागरिकांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी…

Continue Reading

तरुणांना संधी मिळण्यासाठी ‘श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा’!

आज भारतामध्ये तरुणांना स्वत:चे उद्योग उभारता यावेत यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. याकरिता आपण घेऊन येत आहोत एक नाविन्यपूर्ण उपक्रम 'श्रीगणेशा स्वयंरोजगाराचा'. या उपक्रमातून तरुणांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी कशा…

Continue Reading

मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे!! मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना मुंबईतून जाण्यासाठी…

Continue Reading

डोंबिवली येथील जलाराम कृपा इमारतीला शॉट सर्किटमुळे आग

डोंबिवली पूर्व येथील छेडा रोडवरील जलाराम कृपा या इमारतीला शॉट सर्किटमुळे आग लागली, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच…

Continue Reading

षट चक्र ध्यान साधना

योग विद्या गुरुकुल, नाशिक संचलित, योग विद्या धाम, डोंबिवली आयोजित 'षट चक्र ध्यान साधना' योग गुरु व शिबीरात सहभागी इतर सर्व योगसाधकांशी संवाद.

Continue Reading

शहापूर विधानसभा आदिवासी कार्यकर्ता मेळावा

आज शहापूर येथे अनुसूचित जनजाती प्रकल्प (भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र ) अंतर्गत 'शहापूर विधानसभा आदिवासी कार्यकर्ता मेळावा' आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना...

Continue Reading

End of content

No more pages to load

Close Menu