डोंबिवली पूर्व येथील छेडा रोडवरील जलाराम कृपा या इमारतीला शॉट सर्किटमुळे आग लागली, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला तसेच लवकरात लवकर काम पूर्ण करत वीज पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रसंगी स्थानिक नगरसेवक संदीपजी पुराणिक तसेच नगरसेवक राजनजी आभाळे हे उपस्थित होते.
योग विद्या गुरुकुल, नाशिक संचलित, योग विद्या धाम, डोंबिवली आयोजित ‘षट चक्र ध्यान साधना’ योग गुरु व शिबीरात सहभागी इतर सर्व योगसाधकांशी संवाद.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डोंबिवलीत आयोजित होणाऱ्या दहीहंडीचे यंदाचे १० वे वर्ष आहे. दरवर्षी आपण एक सामाजिक विषय घेऊन आपला गोपाळकाल्याचा मराठमोळा सण अतिशय उत्साहात तितक्याच जबाबदारीने साजरा करत असतो. यंदाची आपली थीम आहे ‘#बचत‘. या थीम ला घेऊन यंदाचा गोपाळकाला आपण साजरा करणार आहोत. आहे. त्यास अनेक कंगोरे आहेत. त्याचे फायदे अनंत आणि दूरगामी […]
डोंबिवलीसाठी अभिमानाचा क्षण ! आंतरराष्ट्रीय ब्रिजपटू व भारतीय संघाचे प्रशिक्षक, डोंबिवलीकर श्री. आनंद सामंत यांचा आज 3 वाजता ब्राह्मण सभा डोंबिबली येथे समस्त डोंबिवलीकर परिवार डोंबिबली ब्रीज असोशिएशन परिवार व समस्त भाजपा परिवार या सर्वांच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डोंबिवली आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून लवकरच भारतीय जनता पार्टी च्या […]
दरवर्षी प्रमाणे रक्षा बंधनाच्या निमित्ताने भोपर प्रभागातील भाजपा चे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष श्री. संदीप माळी आयोजित ‘अटल बंधन’ या कार्यक्रमात सहभागी सर्व भाजपा पदाधिकारी व उपस्थित हजारो बंधू भगिणींशी संवाद साधतांना…..
श्री. समीर चिटणीस, उपाध्यक्ष, भाजपा, डोंबिवली (प.) यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय बापूसाहेब मोकाशी व विष्णूनगर प्रभाग क्रं 61 मधील इतर मान्यवरांसोबत संवाद …. आमचे सहकारी व मित्र श्री. समीर चिटणीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!!
प्रायव्हेट युनाइटेड स्कूल मॅनेजमेंट्स असोसिएशन तर्फे आज डोंबिवलीतील अभिनव विद्यालयात १० वी व १२ वीच्या परीक्षेत (२०१८ मध्ये) विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.. #Felicitation2018 #AbhinavVidyalaya #Dombivli
रक्तदान हेच जीवनदान !!! कच्छ युवक संघ डोंबिवली शाखा आयोजित व श्री डोंबिवली मित्र मंडळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात सर्व पदाधिकारी व रक्तदात्यांशी संवाद…
डोंबिवली स्थानकात रेल्वेच्या तीन माजली पार्किंगची केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मागणी केली. #Dombivli #Parking
डोंबिवलीमध्ये पीआर क्रिएशन्स प्रस्तुत “दोन किनारे दोघे आपण” या ध्वनीमुद्रिकेचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार आणि विनय राजवाडे या दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला.