सुभेदार वाडा कल्याण व रोटरी क्लब कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या व्याख्यानास उपस्थित सर्व मान्यवर मंडळी व जनसमुदाय यांच्यासोबत संवाद साधला व कार्यक्रमात सहभाग घेतला…
साईनगर मित्र मंडळ डोंबिवली पश्चिम आयोजित साई भंडारा, होमहवन दरम्यान उपस्थित सर्व भाविक आणि मित्रमंडळी समवेत…
डोंबिवली पश्चिम ठाकूरवाडी वार्ड क्र. 54 मधील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद ! सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
आराधना फाईन आर्ट अकादमीची संचालिका सौ. स्मिता मोरे यांची ‘आराधना’ ही संस्था डोंबिवली (प.) येथे गेली २३ वर्षे शास्त्रीय कथ्थक नृत्याच्या प्रशिक्षणासाठी सतत कार्यरत आहे. विविध उपक्रम आमच्या संस्थेतर्फे सातत्याने सुरू असतात. असाच एक नवीन उपक्रम डोंबिवलीमध्ये आराधना अकादमीतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे हे पहिले वर्ष आहे. विविध शास्त्रीय नृत्य शैलींवर आधारित *रेवाई नृत्य […]
भारतीय जनता पार्टी, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा आयोजित कार्यकारिणी बैठकीला उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. त्याप्रसंगी जनतेशी संवाद साधला…
ठाणे जिल्ह्यातील भव्य, आकर्षक व विविध कार्यक्रमांनी परिपूर्ण असणाऱ्या ‘नमो रमो नवरात्री’ दांडिया उत्सवात सर्वांनी जरूर सहभागी व्हा.. नऊ दिवस चालणाऱ्या या पावनपर्वात नऊ रंगाच्या नऊ छटा अनुभवा.. दि. १० ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१८ वेळ: सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत स्थळ: वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली […]
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा बूट कॅम्प मध्ये डोंबिवलीकरांनो सहभागी व्हा!!! महाराष्ट्र शासनाने नव उद्यमीना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा या उपक्रमातील सर्वात पहिली कार्यशाळा (बूट कॅम्प) सोमवार ८ ऑक्टोबर रोजी डोंबिवली येथील शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. डोंबिवलीत होणाऱ्या कार्यशाळेत स्टार्टअप इंडियासंबंधी माहिती देण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातील यशस्वी नव उद्यमींचे विचार […]
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक विशाल रॅली काढण्यात आली होती. रॅली मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी सर्व ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि सर्व नागरीक…
ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा नवरात्री महोत्सव ‘नमो नवरात्री’च्या मंडप उभारणीच्या शुभमुहूर्तासाठी उपस्थित सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक श्री संजय धबडे, सुप्रसिद्ध ध्वनी व्यवस्थापक श्री.टिटू कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते….
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे!! मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना मुंबईतून जाण्यासाठी १० ते १३ सप्टेंबर तसेच त्याच वाहनांना गणेश विसर्जनानंतर परतण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत या रस्त्यावर लागणाऱ्या टोलमधून सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही सवलत एसटी बसनाही […]