भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई (A) रासप महायुती २८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री. मनोजजी कोटक यांचे प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित करतांनाची क्षणचित्रे. #BJP #Shivsena #BhaJaPa
सुधागड तालुका रहवासी सेवा संघ डोंबिवली-कल्याण तालुका यांच्यातर्फे भव्य कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यास कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुणेसह सुधागड तालुक्यातील सर्व पदाधिकारी, खेळाडू व रहिवाशांनी उपस्थित होते. यावेळी सर्वांशी संवाद साधला.
भारतीय जनता पार्टी डोंबिवली पूर्व कार्यालयात ‘भारतीय जनता पार्टी वर्धापन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या.
‘रंग’ ही होळीची अलिकडे झालेली ओळख. परंतु होळीसह रंगपंचमीचा खरा अर्थ जो समजून घेईल तो नक्कीच पर्यावरणपूरक होळीचा, रंगपंचमीचा पुरस्कर्ता ठरेल. सण हे आनंदाने साजरे करण्यासाठी असतात. ते साजरे करताना आपल्या आनंदाबरोबरच सभोवतालच्या पर्यावरणाचा विचार करणेही गरजेचे आहे. डोंबिवलीकरांनी अश्याच पर्यावरण पूरक अनोख्या रंगपंचमीचा आनंद ‘डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवारा’च्या माध्यमातून घेतला. ‘वैश्विक रंगोत्सव २०१९’ […]
डोंबिवली येथील दावडी गाव मैदानात उमेश पाटील यांनी आयोजित केलेल्या ‘किंग्ज ट्रॉफी क्रिकेट’ च्या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवर, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
ठाणे येथे बांधण्यात आलेल्या स्वर्गीय वसंत डावखरे उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार श्री. निरंजन डावखरे, श्री. संदीप लेले, नगरसेवक श्री. नारायण पवार, श्री. रमेश आमरे, श्री. महेश मोकाशी, श्री. राजेश मढवी, श्री. संजय वाघुले, कार्यकर्ते, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवली मधील प्रभाग क्र.७५ टिळकनगर येथील कवी कुसुमाग्रज उद्यान येथे ओपन जीम चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक राजन अभाळे, नगरसेवक संदीप पुराणिक, संजय विचारे, शशिकांत कांबळे, संजू बिरवाडकर, पुनमताई पाटील, माजी नगरसेवक पिंगळे काका, रवी सिंग ठाकूर, कार्यकर्ते, पदाधिकारी व त्या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. #Dombivli #OpenGym
डोंबिवली मधील प्रभाग क्र.७४ पाथर्ली येथील पोटेश्वर मैदानयेथे अभ्यासिकेचे भूमिपूजन व ओपन जीमचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक निलेश म्हात्रे, नगरसेवक राजन अभाळे, नगरसेवक संदीप पुराणिक, संजय विचारे, शशिकांत कांबळे, संजू बिरवाडकर, पुनमताई पाटील, रवी सिंग ठाकूर, कार्यकर्ते, पदाधिकारी व त्या भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महिला मोर्चा, आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त ‘त समाजातील विविध स्तरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सर्व पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
उल्हासनगर महानगरपालिका येथे नवीन गार्डनच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर पंचम कलानी, कुमार आयलानी, ओमी कलानी, जीवन इदणानी, अमर लुंड, शेरी लुंड व इतर मान्यवर उपस्थित होते.