आ. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
Flower Top Left Flower Right Flower Bottom Left
  • September 9, 2018

राज्य शिक्षक पुरस्कार

यंदाचा ‘राज्य शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर व रायगडचे शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत....

  • September 8, 2018

मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे!! मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे....

  • August 31, 2018

मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा

मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा दरम्यान ज्येष्ठ नेते व महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. चंद्रकांतजी दादा पाटील यांच्यासमवेत...

  • August 15, 2018

आधुनिक नेत्रशस्त्रक्रियागृह, अलिबाग

सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग येथील आधुनिक नेत्रशस्त्र क्रियागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी सर्व मान्यवर अधिकारी, डॉक्टर्स आणि पदाधिकारी...

  • August 15, 2018

स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज व भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर...