‘आई गिरीजामाता गावदेवी चषक २०१९’ डोंबिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते. त्या उद्घाटन प्रसंगी कृष्णा पाटील, रामदास पाटील, खेळाडू व इतर मान्यवर उपस्थित होते..
महागिरी कोळीवाडा कोळी उत्सव मंडळ ठाणे अजय मोरेश्वर पाटील आयोजित ‘कोळी महोत्सव’ला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संदीपजी लेले, संजयजी वाघुले, जयेंद्रजी कोळी, अजयजी कोळी, इतर मान्यवर उपस्थित होते.
डोंबिवली जिमखाना आयोजित ‘जिल्हास्तरीय स्विमिंग स्पर्धा २०१९’ चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विश्वास पुराणिक, दिलीप भोईर, स्पर्धक व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘स्व.शंकर सुदाम पाटील चषक २०१९’ डोंबिवली जिमखाना ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी नामवंत क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे सर, आयोजक बाळू पाटील, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, डॉ. विश्वासजी पुराणिक व इतर मान्यवर तसेच सर्व क्रिकेटपटू व प्रेक्षक उपस्थित होते.
पेंडसेंगर येथील ‘KVM Gold Gym & Fitness’ च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित श्री. कमलाकरजी क्षीरसागर व सर्व मान्यवर उपस्थित होते. मनःपूर्वक शुभेच्छा !!!
ओंकार एज्युकेशनल ट्रस्ट आयोजित ‘ज्ञानोत्सव २०१९’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात उपस्थित मान्यवर, सर्व गुरुजन मंडळ, सर्व पदाधिकारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. कै. सुरेंद्र बाजपेई सरांच्या विविध पैलूंचे दर्शन या ज्ञानोत्सवाच्या निमित्ताने व्हावे या हेतूने सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी ‘ओमकारियन’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्यात संपूर्ण विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव […]
‘नगरसेविका चषक 2019’ नेहरू मैदान डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनप्रसंगी नगरसेविका खुशबू चौधरी व खेळाडू उपस्थित होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्था डोंबिवली आयोजित “आम्ही मराठी” मराठमोळ्या पोवाडा व स्फूर्तीगीत कार्यक्रम व सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. या पूजेसाठी उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी यांच्याशी संवाद केला.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव C.M. चषक ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धा दिवा येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत , प्रदेश अल्पसंख्याक महिला अध्यक्ष रिदा रशीद ,निलेश पाटील, कार्यकर्ते ,पदाधिकारी, स्पर्धक व इतर मान्यवर उपस्थित होते…
गेली कित्येक वर्षे डोंबिवलीतील कोंकणी माणसासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेल्या लोकसेवा समिती आयोजित कोकण महोत्सवाचे उद्घाटन १३ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान पारंपरिक पालखी सोहळ्यासह करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर विनिता राणे, नगरसेवक विशु पेडणेकर, संदिप पुराणिक, संजू बिरवाडकर, भाई देसाई, मनसे नेते राजेश कदम, लोकसेवा समिती डोंबिवलीचे अध्यक्ष बाळा परब, आत्माराम नाटेकर व इतर मान्यवर […]