अखिल कोकण विकास महामंडळ आयोजित दहीहंडी उत्सव ‘नारळ लडविणे’ या कार्यक्रमात बक्षीस व कौतुक समारंभात सहभाग…
प्रायव्हेट युनाइटेड स्कूल मॅनेजमेंट्स असोसिएशन तर्फे आज डोंबिवलीतील अभिनव विद्यालयात १० वी व १२ वीच्या परीक्षेत (२०१८ मध्ये) विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.. #Felicitation2018 #AbhinavVidyalaya #Dombivli
सूहित जीवन ट्रस्ट, ता. पेण, जि. रायगड च्या सुमंगल मतिमंद (बौद्धिक अक्षमता) मुलांच्या शाळेच्या एम्पथी फाऊंडेशन, मुंबई यांनी बांधलेल्या नूतन इमारतीचे उदघाटन तसेच ए.डब्ल्यू. एम.एच. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या शीघ्र हस्तक्षेप केंद्र (मोफत सेवा ) च्या उदघाटन सोहळा आज मा. ना. श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते व परिवहन, राष्ट्रीय महामार्ग मंत्री, भारत […]
गृहनिर्माण क्षेत्राला शिस्त लागावी म्हणून अस्तित्वात असलेल्या रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून राज्यात या अंमलबजावणीचे प्रमाण ९०% आहे..
‘कमल संदेश’ हे भाजपचे अधिकृत ई-मासिक (पाक्षिक) आहे जे दर १५ दिवसात प्रकाशित होते. १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०१८ पर्यंतचे भाजपचे नवनवीन संघटनात्मक कार्य, वैचारिक साहित्य, संपादकीय, मोदी सरकारचे नवनवे कार्यक्रम व सफलता अशा अनेक विषयासंबंधी जाणून घेण्यासाठी ‘कमल संदेश’ नक्की वाचा. हे वाचण्यासाठी पुढील संकेतस्थळावर जा: कमल संदेश
इलेक्ट्रॉनिक्स – ८१ जागा मेकॅनिकल – ५० जागा इलेक्ट्रिकल – ३ जागा कॉम्प्युटर सायन्स – १३ जागा शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी बीई / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स / आयटी / इन्फॉर्मेशन सायन्स आणि ६ महिन्याचा अनुभव वयोमर्यादा […]
रक्तदान हेच जीवनदान !!! कच्छ युवक संघ डोंबिवली शाखा आयोजित व श्री डोंबिवली मित्र मंडळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात सर्व पदाधिकारी व रक्तदात्यांशी संवाद…
हजार शब्दांत जे सांगता येत नाही त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगू शकते.. आज जागतिक छायाचित्र दिन सन १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. १९ ऑगस्ट १८३९ रोजी फ्रेंच सरकारने पेटंट विकत घेतले व या आविष्काराला संपूर्ण जगात मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित […]
केरळ राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीने जनतेवर अस्मानी संकट आलंय. केरळी बांधवांसाठी समस्त डोंबिवलीकर एकत्र सरसावलेत. माझ्यासह केडीएमसीतील भाजपा नगरसेवक एक महिन्याचा पगार केरळच्या सेवा भारती केरलम संस्थेला देतोय. भाजपा साऊथ इंडियन सेलही याबाबत पुढाकार घेत आहे. मी सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की आपणही सढळ हस्ते आपले योगदान द्यावे.