आज राजकारण हा ताकदीचा आणि कुरघोडीचा खेळ झाला आहे. याच कारणामुळे सामान्य माणूस क्रियाशील राजकारणापासून दुरावला आहे. शून्यातून स्वतःचे स्थान निर्माण करणारे राजकारणी आजकाल फार दिसत नाहीत; दिसले तरी समाजकारणाकडे पाठ आणि राजकारणाकडे पोट अशी त्यांची अवस्था असते. अर्थात या परिस्थितीला काही अपवाद आहेत. त्या अपवादांपैकी एक म्हणजे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण. कार्यकर्त्यांचा आमदार होतो […]
राजकारणातल्या माणसांबद्दल बोलणं किंवा लिहिणं, खरं म्हणजे मी टाळतोच. कारण त्यांच्या मुखवट्यामागचा खरा माणूस शोधणं हे शेरलॉक होम्ससारख्या चतुर हेरालाही कठीणच! पण याला एका माणसाचा मला अपवाद करावासा वाटतो व तो म्हणजे ‘दादा’ (आ. रविंद्र चव्हाण) यांचा, विचार, उच्चार आणि आचार यात एकसूत्रता, एकसंघपणा असणारी. हाताच्या बोटावर मोजता येणारी जी काही थोड़ी माणसं आपल्याला आज […]
डोंबिवली शहर हे एक वाचनसंस्कृतीचे माहेरघर मानले जाते. अनेक शिक्षणसंस्था व वाचनालयांनी वाचनसंस्कृती वाढण्यास हातभार लावला आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती जोपासणं एक कठीण काम आहे. या डोंबिवली नगरीत आमदार रविंद्र चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार..’ या मासिकाद्वारे वाचन संस्कृतीत अजून भर घातली आहे. डोंबिवलीकर मासिकाचा प्रमाणबद्ध आकार, बांधणी पानोपानी दिसून […]
अनेक मराठी साप्ताहिके आणि मासिके बंद पडत असतांना ‘डोंबिवलीकर’ नावाचे एक छान मासिक हातात पडले तेव्हा असे वाटले की हे डोंबिवलीत राहणाऱ्या मराठी नागरिकांच्या घडामोडींची नोंद घेणारे एखादे हाऊस मॅगझिन असावे. परंतु चाळल्यानंतर लक्षात आले की, • केवळ डोंबिवलीकरांची नोंद घेऊन हे मासिक थांबत नाही तर डोंबिवलीकरांविषयी बोलता बोलता महाराष्ट्रातील कला, चित्रपट, साहित्य, नाटक अशा […]
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेश नेहमीच शिरसंवाद्य मानून त्या कामात झोकून काम करणारे व त्या कामाला १०० टक्के न्याय देणारे पक्षाचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणजे रविंद्र चव्हाण. दादा या प्रेमळ नावाचीही त्यांना ओळख लाभली आहे. गेली अनेक वर्षे एका सच्चा कार्यकर्ता पक्षाचे कार्य करीत तितकत्याच जोमाने संघटना वाढविण्यात त्यांचे कौशल्य आहे. दिवस असो वा रात्र […]